रेल्वेच्या पश्चिम मार्गावरची वाहतूक विस्कळीत

ऐन संध्याकाळच्या वेळेस रेल्वेच्या पश्चिम मार्गावरची वाहतूक विस्कळीत झालीय. त्यामुळे, ऑफिसवरून घरी परतण्यासाठी घाईगरबडीत असणाऱ्या प्रवाशांची मात्र चांगलीच तारांबळ उडालीय.,

– पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

– रेल्वेच्या पश्चिम मार्गावर तांत्रिक बिघाड

– विरारकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

– डाऊन जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *