नागपुरात वादळी पावसाचा कहर, घरावर झाड पडले, चारजण दबले, मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू
उपराजधानीत गुरुवारी सायंकाळी जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शहरातील अनेक…
Read Moreलाचखोर लिपिकाला वर्षभरात एसीबीने दुसऱ्यांदा पकडले रंगेहाथ; अंबरनाथ पालिकेतील घटनेने खळबळ
अंबरनाथ नगरपालिकेतील एक लाचखोर लिपिक वर्षभरात दुसऱ्यांदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या…
Read Moreकुलगुरूंच्या खुर्चीत बसून रॅप साँग!, आरोपीवर कारवाई करा, अजित पवार यांची मागणी
पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाला मोठा इतिहास आहे. तथापि, विद्यापीठाच्या मुख्य…
Read Moreमुंबईसह ठाण्यात उष्णतेची लाट कायम, पुढील चार ते पाच दिवस तापदायक
मुंबईसह ठाणे परिसरात उष्णतेची लाट कायम असून बुधवारी ठाण्यात ४०…
Read Moreप्राप्तीकर विभागाची बॉलिवूडमधील दोन प्रसिद्ध निर्मात्यांवर धाड; रात्री उशीरापर्यंत चाललं कामकाज
गेल्या काही दिवसांपासून प्राप्तीकर विभाग अर्थात इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं देशातील…
Read Moreसोलापुरातील राजकीय वातावरण पुन्हा तापू लागले; विमानसेवा आणि चिमणी दोन्ही मुद्दे वादग्रस्त
सोलापूरची विमानसेवा आणि सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज प्रकल्पाच्या कथित…
Read Moreराज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! शेतीपंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी सौर योजना
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताची मोठी बातमी. शेती पंपांना दिवसा अखंडित वीज…
Read Moreराज्य शासनाच्या सेवेतील पदभरतीत खुल्या प्रवर्गातील तसेच मागास प्रवर्गातील महिला उमेदवारांना सधन गटात मोडत ( नॉन क्रिमिलेअर ) असलेल्या प्रमाणपत्राची आवश्यकता लागणार नाही, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्व्चा निर्णय घेण्यात आला. खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या आर्थिक दुर्बल घटकासाठीच्या आरक्षणासाठी तसेच इतर मागासवर्गियांसाठी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. आता खुल्या गटातील महिलांकरीता आरक्षित पदावरील निवडीकरीता तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्राची अट शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्राध्यापक पदावरील भरती प्रक्रियेदरम्यान अराखीव (महिला) या…
Read Moreज्येष्ठ पार्श्वगायिका व राणी मुखर्जीच्या सासू पामेला चोप्रा यांचं निधन
दिवंगत चित्रपट निर्माते यश चोप्रा यांच्या पत्नी व यशराज फिल्म्सचा…
Read Moreनोकरभरती दुप्पट, घोषणा ७५ हजारांची; मागणी १ लाख ४५ हजार पदांची
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून राज्य सेवेतील ७५ हजार पदे…
Read Moreमहिलेची छेड काढल्याच्या वादातून आंबिवलीत दोन गटात हाणामारी
हाॅटेल बाहेर उभे असलेल्या महिलेला जवळ उभा असलेला तरुणांचा एक…
Read Moreमुंबईसह ठाण्यात उष्णतेची लाट कायम, पुढील चार ते पाच दिवस तापदायक
मुंबईसह ठाणे परिसरात उष्णतेची लाट कायम असून बुधवारी ठाण्यात ४०…
Read Moreखारघर दुर्घटनेत मृत्यूचा आकडा मोठा, सरकारने माहिती लपवल्याचा संजय राऊत यांचा गंभीर आरोप
खारघर दुर्घटनेत 50 ते 75 मृत्यू झाल्याचा दावा ठाकरे गटाचे…
Read Moreपुणे : अवकाळी पावसाचा गावरान लिंबांना फटका
अवकाळी पावसाचा लिंबांना फटका बसला आहे. सोलापूर, नगर जिल्ह्यातून होणारी…
Read Moreमुंबईतील एक हजार किलो अंमलीपदार्थ नष्ट
मुंबई पोलिसांच्या अंमलीपदार्थ प्रतिबंधक कक्षाने (एएनसी) गेल्या वर्षभरात मुंबईतून जप्त…
Read Moreप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते अल्लू रमेश यांचं निधन, ५२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते अल्लू रमेश यांचं निधन झालं आहे. ते…
Read Moreभातसा कालव्याला भगदाड
भातसा कालव्याला वासिंद जवळ भगदाड पडून मंगळवारी लाखो लिटर पाणी…
Read Moreअवकाळी पावसामुळे जिल्ह्यात ७०० हेक्टरवरील पिके भुईसपाट
मार्च आणि एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ६९९.३२ हेक्टरवरील…
Read Moreधोकादायक जाहिरात फलकांमुळे जीव टांगणीला
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील अनेक भागांत उभ्या असलेल्या धोकादायक जाहिरातफलकांमुळे…
Read Moreवाहने धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केल्यास कारवाई
उन्हाच्या वाढत्या झळांमुळे पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी आणि धरणातील घटत्या…
Read Moreमुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ तारखेपासून पाणीकपात मागे
मुंबईकरांना गेल्या 15 दिवसांपासून पाणीकपाताची सामना करावा लागत आहे. अनेक…
Read Moreठाण्यात सिनेवंडर मॉलमध्ये आग, जीवितहानी टळली
घोडबंदर येथील सिनेवंडर मॉल आणि ओरियन बिजनेस पार्कला मंगळवारी रात्री…
Read Moreचिंता वाढली! राज्यात 6000 हून अधिक कोरोना रुग्ण, सहा जणांचा मृत्यू
महाराष्ट्र आणि मुंबईत वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा चिंतेत भर पडली…
Read Moreसूर्यदेव कोपला! कागलमध्ये एकाच दिवशी एकाच गावात उष्माघाताचे तीन बळी
कोल्हापूरसह राज्यात उष्णतेची लाट आली असून नागरिक हैराण झाले आहेत….
Read Moreबिटकॉइनच्या नादात लाखोंचा चुना! आधी केली मैत्री अन् नंतर महिला फरार, कळव्यातील घटना
आर्थिक फसवणुकीचे नानाविध प्रकार समोर येत असून एका महिलेने व्हॉट्सअॅपवर…
Read Moreमोबाईल हॅक, तरुणीच्या Google Pay, PhonePe मधून पैसे गायब; चोरट्यांनी लाटले साडेतीन लाख
कऱ्हाड येथील महाविद्यालयीन तरुणीचा मोबाईल ‘हॅक’ करून पैसे चोरी केल्याचा…
Read Moreपुण्यातल्या शाळेत सुरु होतं दहशतवाद्यांचं ट्रेनिंग
पुण्यातल्या एका शाळेत चक्क दहशतवादी प्रशिक्षण सुरू असल्याचं उघड झालंय….
Read More‘श्री सदस्यांचा मृत्यू क्लेषदायक’ दुर्घटनेवर आप्पासाहेब धर्माधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया
महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माघातामुळे आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झालाय. मृतांचा…
Read Moreप्रवाशांना भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांकडून पोलिसालाच मारहाण
प्रवाशांना भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांना समज देणाऱ्या पोलिसालाच मारहाण करण्यात…
Read Moreतूर आणि उडीद डाळीचे भाव उतरणार; मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय
तूर आणि उडीद डाळ च्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार…
Read More