व्यवसाय मुंबईत डीजे आणि लेझर लाईटवर कायमची बंदी; पोलीस आयुक्तांची घोषणा By indianewsnet 04/09/2026 मुंबईत डीजे आणि लेझर लाईटवर कायमची बंदी घालण्यात आली आहे. सण आणि उत्सवांमध्ये डीजेच्या वापरावर आणि लेझर लाईटवर निर्बंध घालण्यात आले आहेत. मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी ही घोषणा केली आहे.