पंतप्रधान आवास योजनेत अनुदान मंजुरीसाठी ५० हजारांची लाच घेणाऱ्या तिघांना पकडले

पंतप्रधान आवास योजनेत अनुदान मंजूर करण्यासाठी ५० हजारांची लाच घेणाऱ्या पुणे महानगर विकास प्राधिकरणातील कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या अभियंत्यांसह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. सासवड परिसरात ही कारवाई करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *