१०० कोटी रुपयांच्या कर्जाच्या अमिषाने लाखो गमावले

व्यवसायासाठी १०० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देतो असे सांगून मुंबईतील एका व्यवसायिकाची ५३ लाख रुपयांना फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईमध्ये व्यवसायिकाची कंपनी आहे. त्यांचा रस्ते निर्माण करणे आणि रियल इस्टेटचा व्यवसाय आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी एक महिला त्यांच्या कार्यालयात लायझनिंगच्या कामासाठी आली होती. व्यवसायिकाला १०० कोटी रुपयांचे कर्ज हवे होते. त्यामुळे महिलेने जमिनीच्या नावाने कर्ज काढून देणाऱ्या व्यक्तीची ओळख व्यवसायिकाच्या कर्मचाऱ्यांसोबत करून दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *