संभाजीनगरमध्ये भाजपला खिंडार, विधानसभेआधी ठाकरेंकडून मोठा धक्का

उद्धव ठाकरे देणार संभाजीनगर मध्ये  भाजपाला मोठा धक्का देणार आहेत. 7 जुलैला उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात मोठी घडामोड होणार आहे. यावेळी भाजपाच्या अनेक माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांचा उद्धव सेनेत  होणार प्रवेश.

या प्रवेशामुळे मंत्री अतुल सावे यांना मोठा धक्का मानला जात आहे. आगामी   निवडणुकीत त्यांच्या अडचणी वाढणार आहेत.

यामुळे संजय शिरसाठ यांचीही अडचण वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

नगरसेवकांमध्ये उपमहापौर, स्थायी समितीच्या सभापती राहिलेल्या नगरसेवकांचा समावेश. यातील एका नगरसेवकांना गत निवडणुकीमध्ये विधानसभा ही लढवलेली होती.

6 ते 8 माजी  नगरसेवक,1 जिल्हा परिषद सदस्य, 2 पंचायत संमती ,1 तालूका अध्यक्ष,1 युवा मोर्चा अध्यक्ष  आणि 5 मंडळ अध्यक्ष शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *