पंकजा मुंडे यांच्या नावावर एकही गाडी नसून पती डॉ. चारुदत्त पालवे यांच्या नावे बीएमडब्ल्यू (२५.४० लाख रुपये) आणि स्कॉर्पिओ गाडी (८.१४ लाख) या गाड्या आहेत. पंकजा व त्यांच्या पतीची सुमारे ४६ कोटी ५० लाख रुपयांची एकूण मालमत्ता आहे.
● दोघांकडे एकूण १६ कोटी ४७ लाख ५० हजार रुपयांची जंगम मालमत्ता (समभाग, ठेवी व अन्य)
