विरुद्ध दिशेने वाहन चालविल्याप्रकरणी ७३२ गुन्हे

विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांविरोधात मुंबई पोलिसांनी विशेष मोहिम राबवत असून त्या अंतर्गत ७३२ गुन्हे दाखल करण्यात आले असून संबंधीत वाहने जप्त करण्यात आली आहेत. भादंवि कलम ७१८ अंतर्गत संबंधीत कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *