हेलिकॉप्टर पाहण्यासाठी गावातील ग्रामस्थांची गर्दी झाली असून ग्रामस्थांना लष्कराचे जवान दूर थांबवण्याचा प्रयत्न करत होते. नाशिकहून बेळगावकडे जात असताना अचानक बिघाड झाल्याने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.