एक्सप्रेसखाली वृद्धाचा आत्महत्येचा प्रयत्न, लोकोपायलटच्या प्रसंगावधानाने वाचला जीव

कल्याण स्टेशनवर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीचा एक्सप्रेसच्या लोको पायलटमुळे जीव वाचला. कल्याण स्टेशनवरून मुंबई वाराणसी ट्रेन निघाली असता हरीप्रसाद कर्ण यांनी एक्सप्रेसखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलास परंतु लोको पायलट रवीशंकर यांनी इमरजन्सी ब्रेक दाबून त्या वृद्ध व्यक्तीचा जीव वाचवला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *