अभिनेत्री वर्षा उसगावकरांना पितृशोक

अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना पितृशोक झालाय. त्यांचे वडील आणि गोव्याचे माजी मंत्री अच्युत उसगावकर यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झालंय. आमदार आणि मंत्री म्हणून ते परिचयाचे आहेत. ते मगो पक्षाचे नेते होते. स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांच्या मंत्रीमंडळात ते मंत्री होते.

सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान अच्युत उसगावकर यांच्या निधनाचे वृत्त समोर आले. संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *