ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर कालवश!

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर कालवश!

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं. अमिताभ बच्चन यांनी यासंबंधी ट्वीट करून माहिती दिली. ऋषी कपूर यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ऋषी कपूर यांना बरं वाटत नव्हतं. त्यांना त्रास जाणवत होता. त्यामुळे बुधवारी सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती ऋषी कपूर यांचे बंधू रणधीर कपूर यांनी दिली होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *