अग्निरोधक सिलिंडरचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू, दुसरा जखमी

अग्निरोधक सिलिंडरचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. मांजर्ली परिसरातील ऑम स्वामी आपार्टमेंटमध्ये ही घटना झाली. सिलिंडरमध्ये नायट्रोजन गॅस भरत असताना हा स्फोट झाला.

 गणेश म्हस्के या १८ वर्षीय कामगराचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान, याठिकाणी एक अल्पवयीन कामगार काम करत असल्याचे पोलीस तपासात पुढे आले. त्यानुसार पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *