जेवण कमी पडले म्हणून आईला मारहाण

जेवण कमी पडल्याने आईशी वाद घालून, तिला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार कोंढव्यात घडला आहे. आईला वाचविण्यासाठी आलेल्या भावालाही त्याने मारहाण केल्यामुळे या घटनेत दोघेही जखमी झाले आहेत. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *