पुणे विमानतळावर ३० लाखांचे सोने जप्त

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी श्रीलंकेच्या दोन महिला प्रवाशांना ३० लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची तस्करी करताना गुरुवारी पकडले. या महिला जेट एअरवेजने सिंगापूरहून पुण्यात आल्या होत्या. त्यांच्याकडून सोन्याच्या साखळ्या, बांगड्या आणि बिस्किट आदी स्वरूपात २४ कॅरेटचे सोने होते. त्याचे मूल्य ३० लाख ३१ हजार ९३७ रुपये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *