भगवान चवलेकडून एव्हरेस्ट शिखर सर

पुण्यातल्या भगवान चवले या तरूणाने एव्हरेस्ट शिखर सर केलंय. मुळशी तालुक्यातल्या भगवान चवले यांनी जगातले सर्वोच्च शिखर सर करण्याचा पराक्रम केला. 17 मे या दिवशी सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी त्यांनी ही मोहीम फत्ते केली. गेली चार वर्षे ते या मोहिमेची तयारी करत होते. मागच्या वर्षी त्यांनी प्रयत्न केला होता. पण शिखर माथा अवघ्या 100 मीटरवर असताना त्यांना परत फिरावं लागलं. पण यावेळी मात्र त्यांनी शिखर सर करण्याचा पराक्रम केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *