दादर चौपाटीवर तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू

दादर चौपाटीवर पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू  झाल्याची घटना घडलीये.

अनूप, भारत आणि रोहित अशी तिघांची नावे आहेत. ही तीनही मुले धारावीच्या कुंभारवाड्यात राहणारी होती. अनूप, भारत आणि रोहित तिघेही वुलन म्युनिसिपल शाळेत शिकत होते.

दादर चौपाटीवर सकाळी ११च्या सुमारास दहा ते १२ मुले पोहण्यासाठी आली होती. यावेळी या तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *