आज दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. दुपारी एक वाजता निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे. अकरा वाजता राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद होणार आहे. राज्यात 17 लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा आठवडाभर उशिरानं निकाल जाहीर होतो आहे.
