स्विमिंगपूलमध्ये अंघोळीमुळे १६ तरुणी झाल्या गर्भवती

स्विमिंगपूलमध्ये अंघोळीमुळे १६ तरुणी झाल्या गर्भवती

गर्भवती होण्यासाठी शारिरीक संबंध ठेवणं आवश्यक असतं. पण फ्लोरिडामध्ये एक अशी घटना घडली आहे ज्यामुळे तुमचे भुवया उंचावतील. स्विमींग पूलमध्ये अंघोळ केल्यामुळे १६ तरुणी गर्भवती झाल्या आहेत. या सगळ्या मुली १३ ते १७ वयातील आहेत. यामुलींनी कोणासोबतही संबंध नाही बनवले तरी गर्भवती झाल्या आहेत.

तरुणी या आपल्या मित्रांसोबत पार्टी करायला गेल्या होत्या. पार्टीदरम्यान त्यांनी पूलमध्ये देखील मस्ती केली. काही दिवसानंतर या तरुणींना लक्षात आलं की त्या गर्भवती आहेत. रिपोर्ट समोर आल्यानंतर कळालं की, स्विमिंग पूलमध्ये मेल स्पर्म होते. जेव्हा तरुणी या पूलमध्ये अंघोळीला गेल्या तेव्हा पाण्यात असलेल्या स्पर्ममुळे त्या गर्भवती झाल्या. २००९ मध्ये देखील अशीच एक घटना घडली होती. पोलंडची एक महिला गर्भवती झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *