दहावीच्या फेरपरीक्षेचं वेळापत्रक जाहीर

दहावीच्या परीक्षेमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षेचं वेळापत्रक बोर्डानं जाहीर केलं आहे. यावर्षी 9 जुलै ते 16 जुलैमध्ये तोंडी परीक्षा होणार आहेत, तर 18 जुलै ते 3 ऑगस्टदरम्यान लेखी परीक्षा होणार आहे.

www.mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाईटवर बोर्डानं परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक टाकलं आहे. विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेपुर्वी शाळांमध्ये छापील वेळापत्रकातून परीक्षेची तारीख आणि वेळ याची माहिती करुन घ्यावी असं आवाहन बोर्डानं विद्यार्थ्यांना केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *