राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढील प्रमाणे आहेत.

अभय देशमुख यांची गडचिरोलीचे पोलीस अधिक्षक म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे.

तर साताऱ्याचे पोलीस अधिक्षक म्हणुन संदिप पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नागपूरचे पोलीस उपायुक्त म्हणुन जी. श्रीधर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबईचे पोलीस उपायुक्त म्हणुन सचिन पाटील यांची तर अमोल तांबे यांची पुण्यात महामार्ग सुरक्षा विभागाच्या पोलीस अधिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मनोज पाटील यांची ठाणे परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्तपदी नेमणुक करण्यात आली आहे.

एन. अंबिके यांची परिमंडळ ५ च्या पोलीस उपायुक्तपदी नेमणुक करण्यात आली आहे.
ज्ञानेश्वर चव्हाण यांची मुंबई पोलिसांच्या विशेष शाखा एकच्या पोलीस उपायुक्तपदी नेमणुक करण्यात आली आहे.

यादी पुढीलप्रमाणे
राजेंद्र दाभाडे (उपायुक्त, मुंबई),
आर. रामासामी (अतिरिक्त आयुक्त, अहेरी),
संग्रामसिंग निशाणदार (पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे),
दत्तात्रय कारळे (उपायुक्त, नाशिक), शशिकुमार मिना (उपायुक्त, अमरावती),
मोरेश्वर आत्राम (उपायुक्त, परिमंडळ २, अमरावती),
सुनील कडासने (उपायुक्त, एसआयडी, नाशिक),
राकेश कलासागर (उपायुक्त, नागपूर),
लक्ष्मीकांत पाटील (उपायुक्त, नाशिक शहर),
संजय पाटील (उपायुक्त, परिमंडळ ३, ब्रह्नमुंबई),
अंकुश शिंदे (उपायुक्त, नाशिक ग्रामीण),
संजय मोहिते (उपायुक्त, ब्रह्नमुंबई),
सुनिल फुलारी (अधिक्षक, सिंधुदुर्ग),
डी. टी. शिंदे (अधिक्षक, सांगली).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *