वाहनतळावर उभी केलेली बस बाहेर काढताना पुतण्याने कोणतीही तपासणी न केल्यामुळे बस खाली चिरडून काकाचा मृत्यू झाल्याची घटना काळाचौकी येथे घडली. बसखाली काका झोपलेले असल्याची खातरजमा न करता त्यांच्या अंगावर त्याने बस चढवली. यात गंभीर जखमी झालेल्या काकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी गोकुळदास नवतुरे (२२) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

भरत नवतुरे यांचा या घटनेत मृत्यू झाला. भरत आणि त्यांचा…

Read More

राज्यात उष्माघाताचे पाच नवे रुग्ण सापडले, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ८२ वर

राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे उष्माघाताच्या…

Read More

वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तापमानात वाढ होत असून मुंबईकर कमालीचे…

Read More

व्ही. एन. देसाई रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहांमध्ये उंदरांचा सुळसुळाट

मुंबई महानगरपालिकेच्या विलेपार्ले येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या शस्त्रक्रियागृहामध्ये उंदरांचा प्रादुर्भाव…

Read More

मुंबईकरांचा श्वास गुदमरतोय! आर्थिक राजधानीत वाढलेल्या वाहनांची संख्या पाहून बसेल धक्का

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेची गुणवत्ता प्रचंड खालावली आहे. शहरातील…

Read More

मुंबई: सावंतवाडी दोडामार्ग परिसर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र घोषित करा, उच्च न्यायालयाचे केंद्र व राज्य सरकारला आदेश

दक्षिण कोकणातील २५ गावांचा समावेश असलेल्या सावंतवाडी-दोडामार्ग वन्यजीव परिसराला कोणताही…

Read More

१० पैकी ४ रूग्णांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यास टाळाटाळ! अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोका…

भारतीयांमध्ये उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. धक्कादायक बाब…

Read More

शौचालयाला पाणी मागितल्याने गृहनिर्माण संस्थेच्या सचिवाकडून महिलेला शिवीगाळ

सिडको वसाहतींमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांत पिण्याचे पाणी कमी असल्याने गृहनिर्माण संस्थेमधील…

Read More

डोंबिवलीतील पलावा गृहसंकुलात दोन भावांकडून बांगलादेशमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

डोंबिवली जवळील पलावा-खोणी गृहसंकुलातील जॅस्मिन सोसायटीत दोन भावांनी बांगलादेशमधून घर…

Read More

मान्यतेनंतरही सीपीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करण्यास मुहूर्त सापडेना, ५०० जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत

 पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविणाऱ्या कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन (सीपीएस) या…

Read More

‘स्लीपर वंदे भारत’ची मोदींनीच केली घोषणा! शहरातील अंतर्गत भागांमध्येही धावणार ‘वंदे भारत’

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आज (14 एप्रिल) ‘संकल्प पत्र’ नावाने…

Read More