राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारात पुण्याचा डंका! मृणाल गांजाळे यांनी कोरले नाव, ठरल्या राज्यातील एकमेव शिक्षिका
केंद्राच्या शिक्षण मंत्रालयाकडून राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र…
Read Moreविद्यादान करून जाताना रस्त्यातच मृत्यूने गाठलं!
अंबरनाथ येथील पालेगावाजवळून जाणाऱ्या कर्जत काटई महामार्गावर एका भरधाव ट्रकने…
Read Moreयूट्यूब व्हिडिओ लाईक करा अन् पैसे मिळवा; सायबर चोरांचा मॅनेजरला तब्बल ३९ लाखांना गंडा
सोपे टास्क देऊन बँक खाती रिकामी करण्याचे प्रकार सायबरचोरांकडून सुरूच…
Read Moreकसारा घाटात मृतदेह, हत्येचा अखेर उलगडा; पोलीस तपासांत धक्कादायक माहिती समोर
ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने दुहेरी हत्याकांडाचा छडा लावत…
Read Moreबासुंदी खाताच तब्येत बिघडली, सांगलीतील आश्रमशाळेत ४० हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातल्या उमदी गावात एका आश्रम शाळेतील ४०…
Read Moreकसारा घाटात मृतदेह, हत्येचा अखेर उलगडा; पोलीस तपासांत धक्कादायक माहिती समोर
ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने दुहेरी हत्याकांडाचा छडा लावत…
Read Moreमुंबई – नाशिक महामार्गावरील साकेत खाडी पुलाचे काम पूर्ण, बेअरिंग दुरुस्ती झाल्याने कोंडीचे टेन्शन मिटले
मुंबई – नाशिक महामार्गावरील साकेत खाडी पुलाच्या बेअरिंग दुरुस्तीचे काम…
Read Moreफ्रीजमागून विचित्र आवाज, टॉर्च लावून पाहिलं तर भलामोठा अजगर, पाहताच कुटुंबीयांच्या किंचाळ्या
एका कुटुंबाला घरात साप आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. धारावीत…
Read Moreखेळताना पाय घसरला, आठव्या मजल्यावरून थेट डक्टमध्ये पडले, अडीच वर्षांच्या लेकीसह बापाचा मृत्यू
पिंपरी-चिंचवड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इंद्रायणी नदी…
Read Moreसप्टेंबर महिन्यात बँका तब्बल आठ दिवस बंद
येत्या सप्टेंबर महिन्यात तब्बल आठ दिवस बँका बंद राहणार आहेत….
Read Moreसांताक्रूझच्या हॉटेलमध्ये भीषण आग; तिघांचा मृत्यू, तीन जखमी
सांताक्रूझ परिसरातील ‘गलॅक्सी हॉटेल’मध्ये रविवारी दुपारी भीषण आग लागली. या…
Read Moreमहापालिका शाळांमध्ये विज्ञान, गणित शिक्षणाचा खेळखंडोबा; मातृभाषा की सेमी इंग्रजी? माध्यमबदलाने विद्यार्थ्यांचा गोंधळ
मुंबई महापालिकेच्या ५०-६० शाळांमध्ये मातृभाषेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गणित आणि विज्ञान…
Read Moreआता भारतातून बासमती तांदळाच्या निर्यातीवरही बंदी; मोदी सरकारचा मोठा निर्णय
जगातील ४० टक्के तांदूळ निर्यातीवर नियंत्रण ठेवणाऱ्या भारताचा एक निर्णय…
Read Moreपाकिस्तानला माहिती पुरवणाऱ्या कुरुलकरला जामीन नाहीच; डिलीट केलेला डाटा मिळवण्याचेही प्रयत्न
पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याच्या संशयावरून अटकेत असलेला डॉ….
Read Moreऑस्ट्रेलियात लेकरं दुरावली; बेळगावच्या प्रियदर्शनी पाटलांनी भारतात येऊन जीवन संपवलं
ऑस्ट्रेलियन प्राधिकरणाच्या ताब्यात असलेल्या दोन मुलांच्या सुटकेच्या प्रयत्नात असलेल्या महिलेनं…
Read Moreपुणे बंगळुरु हायवेवर कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, गाडीचा चेंदामेंदा
पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघा जणांचा…
Read Moreमुंबईकरांनो प्लॅटफॉर्मचं तिकीट न काढताच फिरताय? सावधान, आता थेट होणार कारवाई
मुंबई आणि उपनगरांच्या रेल्वे स्थानकांत प्रवाशांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते….
Read Moreरत्नागिरीत भरदिवसा घरात घुसून तरुणाला संपवलं; डोक्यात लोखंडी रॉड घालून खून
चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी तांबडवाडीत भरदिवसा खून झाल्याची घटना घडली आहे….
Read Moreराज्याची चिंता वाढली! मलेरिया अन् डेंग्यूच्या तापासह या आजारानी वाढवलं टेन्शन
राज्यात मलेरिया, डेंग्यू आणि चिकुनगुनिया या आजारांचा प्रादुर्भाव इतर आजारांच्या…
Read Moreपोलीस भरतीचं स्वप्न विरलं, धावण्याच्या सरावासाठी जाताना काळाचा घाला, दोघांचा मृत्यू
पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा अपघाती मृत्यू…
Read Moreकाँग्रेसचे पाच माजी नगरसेवक शिंदे गटात, धारावी मतदार संघाला खिंडार
मुंबईत ठाकरे गटापाठोपाठच आता काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत…
Read Moreतीन वर्षांच्या चिमुकलीचे केस ओढले, गालाला चिमटे; शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल!
शाळांमध्ये शिक्षक मुलांना शिक्षा करत असल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर…
Read Moreनैराश्यग्रस्त पत्नीकडून पतीची दगडाने ठेचून हत्या; मुलगा म्हणाला, “घरी आलो तेव्हा आई…”
मीरा रोड येथील राहत्या घरी एका ५५ वर्षीय महिलेने तिच्या…
Read Moreदातांच्या उपचारासाठी वापरलेले २० लाखांचे उपकरण परत मिळाले
एक डॉक्टर महिला दातांच्या उपचारासाठी वापरलेले २० लाख रुपये किंमतीचे…
Read Moreदादरसह मुंबईत पाच दिवसांत ५९३ किलो प्लास्टिक जप्त; दंडाची रक्कम ऐकून व्हाल थक्क
मुंबईत सोमवारपासून प्लास्टिक बंदीची मोहीम सुरू झाली असून गेल्या पाच…
Read Moreगणेशोत्सवात तीन दिवस १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकास परवानगी
यंदा गणेशोत्सवात केवळ तीन दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वानिक्षेपकाचा वापर…
Read Moreराज्यात १ कोटी ३९ लाख ९२ हजार ३०४ गोवंशीय पशुधन आहे. लम्पी आजाराला प्रतिबंध करण्यासाठी ‘गोट पॉक्स’ नावाची लस टोचण्यात येते. यंदा १ कोटी, २५ लाख पशुधनाचे लसीकरण झाले आहे. उर्वरित लसीकरण या आठवडय़ात पूर्ण करण्याचे पशुसंवर्धन विभागाचे नियोजन आहे. एकीकडे लसीकरण वेगाने सुरु असले तरी मृत जनावरांच्या मालकांना नुकसानभरपाई देण्यास मात्र पशुसंवर्धन विभागाची चालढकल सुरू आहे. मृत गाईसाठी ३० हजार, मृत बैल २५, तर वासरांसाठी १६ हजार भरपाई पशुपालकांना देण्यात येते. २०२०-२१ आणि २०२१-२२ मध्ये लम्पी आजाराने २८ हजार ४३७ पशुधन दगावले होते. त्यापोटी १६ हजार ५३९ पशुपालकांना ४१ कोटी ८८ लाख रुपयांची भरपाई देण्यात आली होती. २०२० मध्ये नुकसानभरपाई देण्याच्या निर्णयाचा अवधी मार्च २०२३ पर्यंत होता. त्यामुळे नुकसानभरपाई देण्यात येणार की नाही, याविषयी प्रशासनामध्ये संभ्रम होता. शेतकरी आणि लोकप्रतिनिधींची ओरड सुरू झाल्यावर जुलै महिन्यात पशुपालकांना भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला. मृत जनावरांचा पंचनामा केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती भरपाईचे लाभधारक पात्र ठरवते. यंदा मात्र या सर्व कामांत पशुसंवर्धन विभागाकडून वेळकाढूपणा झाल्याने पशु मालकांना मदत मिळण्यात अडचणी येत आहेत. राज्यात २०१५ मध्ये गोवंश हत्या प्रतिबंध कायदा अस्तित्वात आला. गोसेवा आयोग स्थापन करण्यासाठी विधेयक मंजूर करण्यात आले आहे. गोसेवा करण्यासाठी ३४ स्वंयसेवी संस्थांना शासन प्रत्येकी १ कोटी अनुदानही देते. मात्र, गोवर्गीय पशुधनाचा सांभाळ करणाऱ्या पशुपालकांना भरपाई देण्याकडे मात्र पशुसंवर्धन विभाग उदासीन असल्याचे चित्र आहे. राज्यात प्रादुर्भाव वाढला पुणे : राज्यातील दहा जिल्ह्यांमधील जनावरांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. त्यात प्रामुख्याने सोलापूर, नगर, हिंगोली, सांगली या जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्य सरकार लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. आतापर्यंत ७० टक्के जनावरांना लस देण्यात आली आहे, असे विखे-पाटील यांनी सांगितले.
शंकर-जयकिशनपासून विशाल आणि शेखरपर्यंत अनेक आघाडीच्या संगीतकारांबरोबर काम करणारे ज्येष्ठ…
Read Moreलम्पीने जनावरे दगावली ३२४६, भरपाई फक्त १८० साठी!; नुकसानभरपाई विलंबाचा शेतकऱ्यांना फटका
राज्यात यंदा लम्पी चर्मरोगाचा उद्रेक झाला असून, गोवंशीय जनावरांमधील हा…
Read Moreकिनारामार्ग मोकळा!; कोकणाच्या सागरी क्षेत्र आराखडय़ास केंद्राची मंजुरी
कोकणातील मुंबई वगळून पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सागरी…
Read Moreमहत्त्वाच्या रेल्वेगाड्यांना आता कर्जत, पनवेल, रोहा, लोणावळ्यात थांबा
गेली अनेक वर्षे तांत्रिक कारणांमुळे मध्य रेल्वेला काही महत्त्वाच्या स्थानकांवर…
Read More