कॉलेजमधील तरुणीने नदीत घेतली उडी; शोधकार्य सुरू

शहरातील एका महाविद्यालयीन तरुणीनं मांजरा नदीच्या पुलावरून पाण्यात उडी घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने ही तरुणी वाहून गेली असून तिचा शोध सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *