पुण्यातील एका कंपनीत भीषण आग लागली आहे. केमिकल कंपनीला आग लागल्याची माहिती सध्या समोर येत आहे. सिंहगड रोडवरील नांदेड फाट्याजवळ कंपनी आहे. .घटनेची माहिती मिळताचं अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. एका कर्मचा-याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश हाती लागलं आहे.
