पळून जाण्याच्या प्रयत्नात अडकली खिडकीच्या गजात; त्यानंतर घडलं असं की…

पुण्यातल्या एरंडवणे इथल्या सेन्ट्रल मॉलजवळच्या क्वारंनटाइन सेंटरमधून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेली 18 वर्षांची मुलगी चक्क खिडकीच्या गजामध्ये अडकली.

रात्री साडेअकराला ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या अधिकारी आणि जवानांनी तप्तरतेने खिडकीचा गज तोडून मुलीची सुखरूप सुटका केली.

ही मुलगी मुळची दिल्लीतली असून कोरोनाची लागण झाल्यामुळे क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल झाली होती मात्र…खिडकीच्या गजामधून बाहेर येत पळून जाण्याचा ती प्रयत्न करत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *