तरुणीची हत्या

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा मार्केटसमोर २० वर्षीय तरुणीवर दोन तरुणांनी चाकूने प्राणघातक वार केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. सनम करोटीया असे या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी उल्हासनगरमधील दोन संशयितांना ताब्यात घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *