कोल्हापुरात एसटी बस उलटून भीषण अपघात, २५ प्रवासी जखमी

कोल्हापुरातील कांडगाजवळ एसटी बस उलटून भीषण अपघात झाला आहे. कांडगावजळ हा अपघात झाला आहे. अपघातात २५ प्रवासी जखमी झाले आहेत. बार्शी – मालवण या बसला हा अपघात झाला असून बचावकार्य सुरु आहे. चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *