टेक्सासमधील शाळेत गोळीबार, १० ठार

अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील ह्युस्टनमधील एका शाळेत विद्यार्थ्याने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात शुक्रवारी १० जणांचा मृत्यू झाला असून, यामधील बहुसंख्य विद्यार्थी आहेत. याप्रकरणी हल्लेखोरासह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या गोळीबारात एक पोलिसही जखमी झाला आहे. गेल्या आठवडाभरात शाळेतील गोळीबाराची ही तिसरी घटना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *