भीषण अपघातात नवरदेवाचा मृत्यू, ४ जखमी

पाचोड जवळील मुरमा शिवारात झालेल्या भीषण अपघातात नवरदेवाचा मृत्यू झालाय. नववधू-वर देवदर्शन  करून परत येताना दुधाची गाडी आणि बोलेरो गाडीची  समोरासमोर टक्कर होऊन अपघात  झाला. या अपघातात नवरदेवासह आणखी एक प्रवाशाता मृत्यू झाला. तर ४ जण जखमी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *