डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक परवीनला पोलिसांनी केली अटक

डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक व निकटवर्गीय तारिक परवीन याला ठाणे खंडणी पथकाने ताब्यात  घेत त्याला अटक केली आहे. मुंबई आझादनगर पोलिसांच्या हद्दीतून त्याला उचलले आहे. १९९३ मुंबई बॉम्ब स्फोटमध्ये तारिकचे नाव होते. तसेच सारा सारा जमीन घोटाळ्याचा तो आरोपी आहे. प्रदीप शर्मा टीमने धडक कारवाई करत ताब्यात घेतले. त्यामुळे डी कंपनीला मोठा हादरा बसलाय.आतापर्यंत पोलिसांनी डी गॅंगच्या तिघांना अटक केलेय. त्यामुळे दाऊदला हा मोठा हादरा मानला जात आहे.

मुंब्र्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या एका खूनाच्या प्रकरणातही तारिक आरोपी होता. याच खूनाच्या प्रकरणात त्याला खंडणी विरोधी पथकानं अटक केलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *