वृद्धाची हत्या

उकाड्याने हैराण झाल्याने घराबाहेर थंड हवेत झोपलेल्या ९२ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याची अज्ञातांनी हत्या केल्याची घटना कल्याणनजीक मोहने यादव नगर परिसारत घडली. महादेव जाधव असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ते पत्नीसह यादव नगर येथील शेतातील घरात राहत होते. त्यांची पत्नी दुर्धर आजाराने ग्रस्त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *