मुंबई विद्यापीठात युवासेनेचा भगवा

मुंबई विद्यापीठ अधीसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. युवासेनेनं या निवडणुकीत 10 पैकी 5 राखीव जागांवर विजय मिळवत आपलं वर्चस्व पुन्हा सिद्ध केलंय. आता खुल्या गटातली 5 जागांची मतमोजणी सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *