दोन लिपिक निलंबीत

बदलीच्या ठिकाणी हजर न होणे व सातत्याने गैरहजर राहून बेशिस्त वर्तन केल्याबद्दल पाणीपुरवठा विभागाकडील वरिष्ठ लिपिक मकरंद जोशी व लिपिक मिलिंद कोळेकर यांना बुधवारी निलंबित करण्यात आले. दोघांचीही विभागीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *