13 वर्षाच्या मुलीवर बापाने केला बलात्कार

मनीमाजरा येथे 13 वर्षाच्या मुलीवर सावत्र बापाने केला बलात्कार

50 वर्षाचा हा माणूस या मुलीचा सावत्र बाप होता. ही घटना कुणालाही सांगितली तरी कुणीही यावर विश्वास ठेवणार नाही हा विश्वास मुलीला होता. यामुळे तिने तीन दिवस काहीच खाल्ल नाही. मात्र आईने विचारणा केल्यावर मुलीने सगळा घडलेला प्रकार सांगितला. पण आईने मुलीलाच ठरवलं खोटं. या प्रकारावर तिने अजिबात विश्वास ठेवला नाही. मुलगी काही तरी चुकीचं सांगत असल्याचा समज करून आई त्या 13 वर्षाच्या मुलीवर रागवली.

मुलीने केलं हे नाटक 

घरी कुणी नसल्याचं सांगत मुलीने सावत्र बापाला फोन केला. घरी एकटी असल्याचं समजून बापाने मुलीशी केल्या घाणेरड्या गोष्टी. त्यावेळी मुलीच्या आईचा या घटनेवर विश्वास बसला. त्यानंतर ताबडतोब मुलीच्या आईने आपल्या दुसऱ्या नवऱ्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

आईला बसला धक्का 

या घटनेनंतर मुलीची आई खूप गोंधळली. ही घटना समजताच एक दिवस शांत राहिली. आणि दुसऱ्या दिवशी केली पोलीस तक्रार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *