अंधेरीत बांबूच्या वखारीला आग

अंधेरी इथे बांबुच्या वखारीला आग लागली. आंबोली नाका इथल्या कार्पोरेशन बँकेजवळच ही वखार होती.

घटनास्थळी तातडीने फायर ब्रिगेडच्या ३ गाड्या रवाना झाल्या. आणि आग नियंत्रणात आणण्यात यश आलं.साडेपाचच्या सुमाराला ही आग लागली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *