ठाणे मध्यवर्ती कारागृहात एका आरोपीची आत्महत्या

ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात एका आरोपीनं आत्महत्या केली आहे. आशिष अनुप भरणवाल असं या आरोपीचं नाव आहे. पहाटे साडेतीनच्या सुमारास त्यानं गळफास लावून आत्महत्या केली आगे. आरोपी हा वसई पोलीस स्टेशनचा असून त्याच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *