पत्नीने पतीला वाढदिवसाच्या दिवशीच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आलं आहे. ही घटना नागपुरातील वांजरा ले आऊट परिसरात घडली, या घटनेनंतर पतीने पलायन केले आहे.
तर आरोपी पती सलीम खान फरार झाला आहे. पत्नीला वाढदिवसाच्या केकमधून विष खाऊ घालून मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सलीम खानवर आहे, सलीमवर पत्नीच्या हत्येच्या प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
