अज्ञातवासात असलेले उदयनराजे साताऱ्यात दाखल

खासदार खासदार उदयनराजे साताऱ्यात दाखल झालेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यानी जोरदार मिरवणूक काढली.

खंडणी आणि मारहाण प्रकरणी सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयानं उदयनराजेंना अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर ते बरेच दिवस अज्ञातवासात होते. मात्र आता साताऱ्यामध्ये आल्यानंतर ते पोलिसांसमोर हजर होणार का, याकडे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *