नाशिकमध्ये तरुणावर गोळीबार

नाशिकमध्ये एका तरुणावर गोळीबार  करण्यात आलाय. नाशिक  उपनगर भागातील जयभवानी रो़डवर मध्यरात्री ही घडना घडलीये.

यात मिलिंद सिंग हा युवक गंभीर जखमी झालाय. गोळीबार करणारे आरोपी फरार झालेत.

नाशिकमध्ये महिनाभरात सलग दुस-यांदा गोळीबाराची घडना घडलीये. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *