हैदराबादमध्ये ‘प्लास्टिकच्या तांदूळ’ विक्रीचा आरोप

हैदराबादमधल्या काही भागांमध्ये प्लास्टिकचे तांदूळ विकल्याचा आरोप करत येथील स्थानिक लोकांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
लोकांनी दावा केला की, त्यांनी विकत घेतलेला आणि खाल्लेला भात फारच चिकट झाला आणि त्याची चव सामान्य भातापेक्षा वेगळी होती.

विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की अधिकृत बातमी चुकीची आहे. पण अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी लॅबमध्ये नमुने पाठविले आहेत आणि सांगितले की उद्या पर्यंत अहवाल येण्याची शक्यता आहे

पोलिसांनी नागरी पुरवठा विभागाला या प्रकरणाची माहिती दिली आणि त्यांना सॅम्पल नमूद केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *