इराणच्या संसदेत अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आल्याची घटना बुधवारी घडली. या गोळीबारात तीन जण जखमी झाल्याचे समजते.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तीन अज्ञात बंदुकधारी हल्लेखोर संसदेत घुसले. हल्लेखोरांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. या गोळीबारात एक सुरक्षा रक्षक आणि दोन नागरिक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर, हल्लेखोर आणि सुरक्षा रक्षक यांच्यात चकमक सुरु असून हल्लोखारांनी काही लोकांना ओलीस ठेवल्याचे समजते.
सविस्तर वृत्त लवकरच….
