कैद्यांकडे गांजा, मोबाईल बॅटरी; Search Operation नंतर नागपूर जेल प्रशासनही हादरल

राज्यात कधी, कुठे कोणता गुन्हा घडेल याचा काही नेम राहिलेला नाही. दर दिवशी समोर येणाऱ्या अशा बातम्या धक्का देत असतानाच आता नागपुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नागपूर सेंट्रल जेलमध्ये गांजा आणि मोबाईल बॅटरी मिळण्याच्या प्रकरणात नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने आज सकाळपासून जेलमध्ये सर्च ऑपरेशन सुरू केले, ज्यानंतर पोलीस प्रशासनही स्तब्ध झालं.

नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे DCP चिन्मय पंडित यांच्या नेतृत्वात सुमारे 200 पोलीस कर्मचारी सेंट्रल जेलमध्ये सर्च ऑपरेशन राबवत आहेत यामध्ये श्वानपथकाचीही त्यांना मदत होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *