रत्नागिरीतील लोटे एमआयडीत मोठा स्फोट, धुराचे लोट हवेत

जिल्ह्यातील खेड आणि चिपळूण मार्गावरील लोटे एमआयडीसीत पुन्हा एकदा स्फोट झाला आहे. हा स्फोट इतका भयानक होता की परिसरातील लोकांत भीतीचे वातावरण पसरले होते. लोटे औद्योगिक वसाहतीतील फार्मा कंपनीत हा मोठा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *