नाशिकच्या रुग्णालयात डिलिव्हरी वॉर्डमध्ये झुरळांचा संचार

नाशिकच्या रुग्णालयात डिलिव्हरी वॉर्डमध्ये झुरळांचा संचार

नाशिक जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील प्रसुती वॉर्डात प्रचंड झुरळं असल्याचं समोर आलंय. या वॉर्डात नवजात बालकं असून कपाट, भितींवर, कॉटवर सगळीकडेच झुरळांचा संचार आहे. नवजात बायकांच्या कानात आणि नाकात झुरळ गेल्यास बालक कर्णबधीर होण्याची भीती व्यक्त केली जातेयया अस्वच्छतेमुळे जिल्हा रुग्णालतील नवजात बालकांच आरोग्य धोक्यात आहे. प्रशासनाच्या गलथान कारभारावर संताप व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *