शौर्य पुरस्कारांची घोषणा; विंग कमांडर अभिनंदनला वीर चक्र

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही शौर्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. बालाकोट एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानचं ‘एफ-१६’ विमान पाडणारा भारतीय हवाई दलाचा विंग कमांडर अभिनंदन वर्तमान याला वीर चक्र जाहीर झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *