मोखाडा येथे रस्ता खचला, नाशिककडे जाणारी वाहतूक ठप्प

गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जव्हार-मोखाडा परिसरात नद्यांना पूल्याने घराघरात पाणी शिरले आहे. जव्हार-मोखाड्यातील रस्तेही पाण्याखाली गेले असून मोखाडा येथे रस्ता खचल्याने नाशिककडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *