अरबी समुद्र, बंगालच्या उपसागारात मान्सून दाखल

 बळीराजासह ज्याची सर्वचजण आतूरतेनं वाट पाहात आहेत तो मान्सून, आता अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागारात दाखल झाला आहे. मान्सून श्रीलंकेच्या दक्षिण भागात रविवारी दाखल झाला असून, आज तो अरबी समुद्राच्या अन्य भागात दाखल होण्यासाठी पोषक वातावरण तयार झालं असल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे.केरळ आणि कर्नाटक किनाऱ्यालगत असलेल्या अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहेत. त्याचाचाही फायदा मान्सूनला होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *