कर्नाटकमध्ये काँग्रेस आमदाराचे रस्ते अपघातात निधन

कर्नाटकातील काँग्रेसचे आमदार सिद्धू नामगोंडा यांच्या गाडीला झालेल्या अपघातात स्वतः आमदार नामगोंडाचं निधान झालं आहे. नामगौंडा हे कर्नाटकातील जमखंडी मतदारसंघाचे आमदार होते. बागलकोट जिल्ह्यात तुलशिगिरे जवळ हा अपघात झाला. गोव्याहून जमखंडीला जात असताना हा अपघात झाला.  अपघातात आणखी तिघे जण जखमी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *