जन्मदाता पित्याने केली मुलांची हत्या

जन्मदाता पित्याने आपल्या मुलांची हत्या करून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं जिल्हा हादरलाय. जिल्ह्यातील धोतर्डी गावात ही घटना घडलीये.  विष्णू इंगळे असे या मारेकरी पित्याचे नाव आहे. विष्णूने अजय इंगळे, मनोज इंगळे आणि मुलगी शिवानी  यांना मारून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला. हालाखीची परिस्थितीमुळे विष्णू यांनी हि टोकाची भूमिका घेतल्याचं समजतंय .. या हत्ये मागचं खरं कारण पोलीस शोधत आहेत. या घटनेनंतर गावात स्मशान शांतता पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *